

येडे जि. प. शाळेमध्ये स्कूल बॅग वितरण जून २०२३
प्रयाम प्रतिष्ठानच्या वतीने येडे जि. प. शाळेमध्ये इयत्ता अंगणवाडी , पहिली ,दुसरी , तिसरी व चौथीच्या ६५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरण करण्यात आले
आमची सामाजिक जबाबदारी
संस्थेची व्याप्ती
700+
सदस्य संख्या
27+
सामाजिक उपक्रम
15000+
लाभार्थी
